PM-Kisan आणि नमो शेतकरी योजनेतून ₹15,000 मिळणार!"
शेतकऱ्यांसाठी
मोठी घोषणा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी वार्षिक ₹15,000 अनुदान जाहीर केले!
PM-Kisan योजना
काय आहे?
PM-Kisan योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 मिळतात, जे तीन हप्त्यांत थेट खात्यात
जमा होतात.
नमो शेतकरी योजना
महाराष्ट्र सरकारच्या या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 ची अतिरिक्त मदत
दिली जाते.
आता शेतकऱ्यांना मिळणार ₹15,000!
दोन योजनांचे एकत्रीकरण! आता शेतकऱ्यांना वार्षिक ₹15,000 थेट बँक खात्यात मिळणार.
ही मदत कधी मिळेल?
आर्थिक मदत तीन हप्त्यांत मिळेल. PM-Kisanप्रमाणेच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग केली जाईल.
कोण पात्र आहे?
लहान आणि अल्पभूधारक शेतकरी
या योजनेचा लाभ
घेऊ शकतात.
नोंदणी प्रक्रिया
कशी करावी?
PM-Kisan मध्ये असलेले शेतकरी पात्र ठरतील. नवीन अर्ज ऑनलाईन, कृषी कार्यालयात करा.
शेतकऱ्यांसाठी इतर महत्त्वाच्या योजना
मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, अवजारांची बँक आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणाऱ्या
योजना उपलब्ध!
शाश्वत शेतीला प्रोत्साहन
पुढील ३ वर्षांत २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
Call To Action
अर्ज करा आणि
₹15,000 चा लाभ घ्या.
Click For More