शेतकरी कर्जमाफी २०२५

शेतकरी कर्जमाफी:  एक झलक

महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा इतिहास. १९७८ पासून आजपर्यंतच्या  योजनांचा आढावा!

१९७८: पहिली कर्जमाफी

वसंतदादा पाटलांनी १.५ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. पण प्रभाव मर्यादित राहिला.

१९९० ची कर्जमाफी

केंद्राने १०,००० पर्यंतचे कर्ज माफ केले. ४ लाख शेतकऱ्यांना लाभ, पण मोठे कर्ज वगळले!

२००८ ची मोठी योजना

यूपीए सरकारने ३६ लाख शेतकऱ्यांचे २०,००० कोटींचे कर्ज माफ केले. पण टीकाही झाली.

२०१७: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना

फडणवीसांनी ४४ लाख शेतकऱ्यांना ३४,००० कोटींचा दिलासा दिला. अंमलबजावणीत अडचणी!

२०१९: महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना

उद्धव ठाकरेंनी २५.७७ लाख शेतकऱ्यांचे १६,६९० कोटी माफ केले. पण योजना अपूर्ण!

आज शेतकऱ्यांचे हाल

दुष्काळ, कर्ज, आत्महत्या: १ लाख कोटींचा बोजा आणि २,५०० आत्महत्या २०२४ मध्ये!"

२०२५ चा अर्थसंकल्प

५,३१८ कोटी नमो निधी, ३,५०४ कोटी विमा तरतूद. पण कर्जमाफीला  पैसा पुरेल का?

कर्जमाफी शक्य  आहे का?

राजकीय दबाव आहे, पण ६ लाख कोटी कर्जात ३०-४० हजार कोटींची कर्जमाफी कठीण!

सत्य की मृगजळ?

कर्जमाफी तात्पुरतीच! पाणी, भाव, तंत्रज्ञान हवेत. २०२५ मध्ये  काय होईल?

शेतकऱ्यांसाठी लढा!

Call To Action