मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काय आहे?

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या सशक्तीकरणासाठी सुरू केलेली ही योजना

कोणाला मिळेल या योजनेचा लाभ?

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या, १८ वर्षांवरील महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २. ५  लाखांपेक्षा कमी आहे

किती मिळेल  आर्थिक मदत?

पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये  आर्थिक मदत मिळते.

कोणती  कागदपत्रे लागतील?

आधार कार्ड, रेशन कार्ड, वय प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि बँक खाते पासबुक आवश्यक आहेत.

कसा करावा अर्ज?

अर्ज ऑनलाइन महाराष्ट्र सरकारच्या वेबसाइटवर किंवा जिल्हा महिला बाल विकास कार्यालयात ऑफलाइन करू शकता.

कुठे करावा अर्ज?

जिल्ह्यातील महिला बाल विकास कार्यालयात संपर्क साधा

अर्ज नाकारल्यास काय करावे?

अर्ज नाकारल्याचे कारण समजून घ्या आणि आवश्यक दुरुस्त्या  करून पुन्हा अर्ज करा.

योजनेचे फायदे

महिलांच्या आर्थिक सक्षमतेत वाढ, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारते, मुलांचे शिक्षण आणि आरोग्य सुधारते.

महिलांच्या सशक्तीकरणाचा पाया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना स्वावलंबी बनवून समाजात त्यांचे स्थान उंचावते.

Call To Action

जवळच्या महिला व बाल  विकास कार्यालयात  संपर्क साधा