आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा
मुख्यमंत्री माझी
लाडकी बहीण योजना
मुलींच्या शिक्षणाचा आणि महिलांच्या आर्थिक सुधारणेचा पुरस्कार करणारी योजना
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक
करण्याचे महत्त्व
सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे, बँकिंग व्यवहार सोपे होतात, ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून
काम करते
आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करण्याचे मार्ग
बँकेच्या शाखेत जाऊन, मोबाइल अँपद्वारे किंवा एटीएमद्वारे लिंक
करू शकता
बँकेच्या शाखेतून
आधार कार्ड लिंक करणे
बँक अधिकाऱ्याला सांगा, बँक खाते क्रमांक द्या, फॉर्म सबमिट करा, पावती घ्या, काही दिवसांनंतर तपासा
बँकेच्या मोबाइल अॅपद्वारे आधार कार्ड लिंक करणे
अँप डाउनलोड करा, लॉग इन करा, आधार लिंकिंग माहिती भरा, सबमिट करा, लिंकिंग स्टेटस तपासा
एटीएमद्वारे आधार
कार्ड लिंक करणे
एटीएम कार्ड टाका , आधार लिंकिंगचा पर्याय निवडा, आधार कार्ड क्रमांक - ओटीपी प्रमाणीकरण, सबमिट करा.
आधार कार्ड
लिंकिंग स्टेटस तपासा
बँकेच्या मोबाइल अँपद्वारे किंवा एटीएमद्वारे तुमचे आधार लिंकिंग स्टेटस तपासू शकता
आधार कार्ड लिंकिंगसाठी महत्त्वाच्या टिप्स
तुमचे आधार कार्ड क्रमांक, बँक खाते क्रमांक आणि ओटीपी गुप्त ठेवा
समस्या आल्यास
काय करावे?
बँकेच्या ग्राहक सेवा विभागाला संपर्क करा किंवा सरकारी वेबसाइटवर तक्रार करा
Call To Action
आजच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करा !
Click For More