सरकारचा ‘शॉक’! ५ लाख बोगस अर्जांवर कारवाई, ५ वर्षांसाठी बोगस पीकविमा धारक शेतकरी योजनांना मुकणार(Government’s ‘shock’! Action taken on 5 lakh bogus applications, farmers holding bogus crop insurance will miss out on government schemes for 5 years!)
सरकारचा दणका! बोगस पीकविमा(bogus crop insurance) काढणाऱ्या शेतकऱ्यांना ५ वर्षांसाठी शासकीय योजनांपासून वंचित ठेवणार मुंबई: पीकविमा योजनेतील गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी…