प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025

प्रस्तावना:

युवकांसाठी करिअरच्या संधी निर्माण करणारी सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2025!

योजनेचा उद्देश

युवकांसाठी कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी  निर्माण करणे!

पात्रता

वय: २१ ते २४ वर्षे , शैक्षणिक पात्रता BA, B.Sc, BBA, B.Com, B.Pharma आणि  इतर अटी.

किती मिळणार स्टायपेंड?

मासिक ₹5000  आणि इतर फायदे!

निवड प्रक्रिया

ऑनलाइन चाचणी  आणि मुलाखत!

कोणत्या क्षेत्रात संधी?

IT, वित्त, मार्केटिंग  आणि अधिक !

कोणते लाभ मिळणार?

प्रमाणपत्र, नोकरी संधी, आणि  6000 Rs. प्रोत्साहन !

अर्ज करण्याची  अंतिम तारीख!

12 मार्च 2025  विसरू नका!

Call to Action

आजच अर्ज करा  आणि करिअरला  नवी दिशा द्या!